Thursday, 18 September 2014

एक स्वप्न आपल...................!

एक स्वप्न 
"स्वप्न हे खर असेल तरी काही हरकत नाही, एक स्वप्न!.............एक स्वप्न पहाटेची आवक घेऊन येते ,दुसर स्वप्न मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी ,तिसर स्वप्न मित्र - मैत्रिनी सोबतीसाठी ,चौथ स्वप्न आपल्या शिक्षणासाठी ,पाचव स्वप्न तिच्या प्रेमासाठी असत ,कोणकोणती स्वप्न सूर्याच्या किरणे येऊन आपले स्वप्न समोर आणते!........."
: कु जानवी 



2 comments: